
शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे
Motivational Speaker & Life Coach
डॉ. विजय तनपुरे यांच्या बद्दल थोडक्यात
- श्री विजय तनपुरे हे गेले ३२ वर्षांपासून मोटिवेशन आणि लाईफ कोचिंग च काम करीत आहेत. हिंदुहृदय सम्राट आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या जीवनावर आधारित पोवाडा CD प्रदर्शित केली आहे.
- वयाच्या ८ व्या वर्षी श्री अण्णा हजारे ह्यांच्या हस्ते त्यांना बालशाहीर पुरस्कार मिळालेला आहे आज पर्यंत त्यांना १००० पेक्षा अधिक पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले आहे.
- दिल्ली विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट हि पदवी बहाल केली आहे. त्यांनी आज पर्यंत १६००० हुन अधिक लोकांना व्यसनमुक्त केले आहे.
- आपल्या प्रभावी मार्गदर्शनामुळे त्यांनी १३ लोकांना आत्महत्ये पासून पराववृत्त केले आहे.
- महाराष्ट्र सह जागतिक पातळीवर त्यांची ख्याती आहे. दर वर्षी ते अपंगांना समाजसेवा म्हणून कपडे, कुबड्या, तीन चाकी सायकल आणि जीवनावश्यक साहित्य पुरवतात.
- दुबई, आफ्रिका, कॉंगो, मलेशिया मॉरिशस अशा अनेक देशात त्यांनी व्याख्यान केले आहेत.
- आज पर्यंत ३० लाख लोकांसमोर त्यांनी आपलं व्याखान दिल आहे.नाशिक जवळ सिन्नर येथे दिव्यांगांना स्वालंबी होण्यासाठी त्यांनी शिवाश्रम बांधला आहे.

राजीव सरोदे यांचा अल्प -परिचय
* जीवन पथदर्शक
* रियलाईज्ड युअर ड्रीम्स'आणि'द फ्लाय वेटू सक्सेस' या कार्यशाळांचे संकल्प
* उद्योजक, उद्योग-व्यवसाय वृद्धी मार्गदर्शक
*शिक्षक विशेषज्ञ
*शिक्षक ,प्रशिक्षक ,मार्गदर्शक
*प्रवेगक शिक्षण प्रणाली मार्गदर्शन
*शिक्षक तुमच्या दारी आनि ऑडिओ टेक्स्ट सिंक्रनायझेशन या संकल्पनांचे जनक
* कवी, गीतकार, लेखक, मार्गदर्शक
* मनो-अध्याक्तत्मक समुपदेशक
*शरीर-बुद्धी-मनाचे अभ्यासक
*शारीरिक ताठ मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त असे सुष्म लहरींवर आधारित संगीताचे निर्माते
Realise your Dreams

REALISE YOUR DREAMS ( तुमची स्वप्न सत्यात उतरवा )
तुमची स्वप्न सत्यात उतरवा

Realise your Dreams
सदाबहार हिंदी गाणयाच्या माध्यमातून तुमच्या जीवनात यश आनि आनंद उत्पन्न करनारा अप्रतिम कार्यक्रम
* हा कार्यक्रम मनोरंजनाच्या माध्यमातून तुमच्या आयुष्याला नक्कीच सकारात्मक आकार देईल तुम्हाला -
* शारीररक व मानहसक दृष्ट्याआरोग्यसिंपन्न कसेराहता येईल
* आहथयक स्वतिंत्रता प्राप्त करूनअमाप सिंपत्ती कशी हमळवता येईल
* तुमच्या कामात प्रचिंड यश हमळवून तुमच्या पसिंतीची जीवनशैली कशी जगता येईल
* जोडीदार, कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार आहि समाज बाधवंशी सुमधुर स्नेहसंबंध कसे प्रस्तापीत करता येतील
याचे कृतीशील मार्गदर्शन करणारा आणि काही अद्भुत तंत्र शिकवणारा एकमेकाद्वितीय शक्तिशाली कार्यक्रम
तुमच्या *यश* आणि *आनंदाच्या * आड येणार , *राग, लोभ, मोह, माया, मद, मत्सर* या षडररपूिंच्या जिंजाळातून आपणास अलगत बाहेर काढणारा सुख समृद्धीकडे नेणारा कार्यक्रम
डॉ. विजय तनपुरे यांना इथे पाहिल्याप्रमाणे




प्रभावी भाषण शिका - डॉ विजय तनपुरे

भाषण कला हि हजारो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. भाषण करण्यासाठी लागतो आत्मविश्वास, ज्ञान. या दोन गोष्टी ज्याच्याकडे असतील तो सभा गाजवणारच यात तिळमात्रही शंका घेता येणार नाही.
भाषण करण्याआधी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्यात आत्मविश्वास असला पाहिजे. मला हे जमेल का? लोक काय म्हणतील? मी विसरलो तर? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार मनातच चालू होतो. हे लक्षण आत्मविश्वास कमी असण्याची आहेत. त्यामुळे पहिले आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे.
भीती प्रत्येकालाच वाटते. असा कोणीच नाही जो अगदीच निडर असतो. काही लोक ती दाखवीत नाहीत इतकेच. खरे तर आपणच आपल्याला हे सांगायला हवे की, मला जमेल. मी करू शकेन…कारण आपण किती पाण्यात आहोत हे फक्त आपल्यालाच माहिती असते. फक्त गरज आहे ती सुरुवात करण्याची.